आवश्यकता :

जर देश वाचवायचा असेल तर संस्कृती वाचवावी लागेल आणि संस्कृती वाचवायची असेल तर संस्कृत ग्रंथ वाचवावे लागतील आणि संस्कृत सत् शास्त्रांना वाचवण्यासाठी त्याचं अध्ययन - अध्यापन अत्यंत आवश्यक आहे. आपल्या ऋषीमुनींनी आपली वैदिक संस्कृती संस्कृत सत् शास्त्रात ग्रथित केलेली आहे. त्यामुळे वैदिक संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी धर्मग्रंथांचे अध्ययन व अध्यापन करणारे ब्रह्मचारी, संत, ऋषी ,साधक यांचे रक्षण केले पाहिजे. म्हणूनच त्यांच्या कायमस्वरूपी निवासासाठी आणि आरोग्य सुविधांसाठी संस्था कटिबद्ध आहे आणि कार्यरत आहे. तुम्ही सर्व वैदिकधर्मनिष्ठ ,सनातन प्रेमी, देशभक्त, दिव्यात्मा, श्रद्धाळू भक्तगण तन-मन-धनाने या विशाल कार्यात संस्थेला मदत करून पुण्याचे भागीदार व्हा.
आपण देणगी दिल्यानंतर दिलेल्या 9258655330 / 9689649160 / 8762025948 या मोबाईल नंबर वर डिपाॅजिट स्लिप व्हाट्सअप करावी हि विनंती.....
धन्यवाद
आपले नम्र:-
1)अध्यक्ष ह.भ.प. परमेश्वर मांडवगडे(यवतमाळ)
2)उपाध्यक्ष:- योगी अर्जुनाथ महाराज ,(भिमाशंकर)
3)सचिव:- ह.भ.प.संतोष महाराज गायकवाड(संभाजी नगर)
4)कोषाध्यक्ष:- श्री.भरतजी महाराज (बैगलोर)
5)विश्वस्त:- ह.भ.प. श्री.आत्माराम महाराज शास्त्री जी( अध्यापक स. श्री.जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची,पुणे)
6)श्री.ह.भ.प. महंत अशोकजी महाराज शास्त्री (गोविंद गड, बिड)
7)श्री.ह.भ.प. दिपक महाराज शास्त्री (वाशिम)
तरी सर्व भाविकांनी सहकार्य करावे हि विनंती 🙏🕉️

नमामि गगं ेतव पादपकं जंसरुासरुैर्वन्दिर्वन्दि तदि व्यरूपम ्| भक्तिुक्ति ं च मक्तिुक्ति ं च ददासि नि त्यंभावानसु ारेण सदा नराणाम ्|| Hari om.